Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रिजिड टॉर्टिकॉलीस आजार शस्त्रक्रियेने होतोय बरा

रिजिड टॉर्टिकॉलीस आजार शस्त्रक्रियेने होतोय बरा

Related Story

- Advertisement -

गुजरात, वलसाडमधील ७ वर्षांची मुलगी सौम्या तिवारीच्या मानेमध्ये तंतुमय ट्युमर असल्याने तिची मान ९० अंशात कललेली होती , सलग दोन शस्त्रक्रिया करून देखील हा ट्युमर काढता आला नव्हता आणि त्यामुळे मुलीची मान वाकडीच राहिली होती.या आजाराचे निदान करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे स्पेशलाइज्ड मल्टी – डिसिप्लिनरी टीमने ७ वर्षाच्या मुलीवर अतिशय गुंतागुंतीची , अनेक टप्प्यांचा समावेश असलेली शस्त्रक्रिया केली.

- Advertisement -