घर व्हिडिओ निवृत्तीनाथ महाराज पालखीत सिन्नरमध्ये झाला रिंगण सोहळा

निवृत्तीनाथ महाराज पालखीत सिन्नरमध्ये झाला रिंगण सोहळा

Related Story

- Advertisement -

वारकरी भाविकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पालखी सोहळ्याच्या पाचव्या मुक्कामी अर्थात सिन्नर येथे पहिले रिंगण पार पडले. यावेळी भाविकांनी या नयनरम्य सोहळ्याचा आनंद लुटला.

- Advertisement -