Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी

पंत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी

Related Story

- Advertisement -

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला अवघे काही दिवस शिल्लक असताना दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत कर्णधारपदी कोणाची निवड करायची? हा दिल्ली कॅपिटल्सपुढे प्रश्न होता. अखेर त्यांनी रिषभ पंतला कर्णधार म्हणून निवडले. पंतला मागील काही काळात बरेच यश मिळाले आहे. ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केल्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धही दमदार खेळ केला. त्यामुळे आता त्याचा आत्मविश्वास उंचावलेला असून तो दिल्लीचा कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

- Advertisement -