Saturday, July 2, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कलर्सवर रंगणार 'रायझिंग स्टार सिझन 3'

कलर्सवर रंगणार ‘रायझिंग स्टार सिझन 3’

Related Story

- Advertisement -

रायझिंग स्टार चा तिसरा सिझन लवकरच सुरू होणार आहे. या सिझनचे शंकर महादेवन, नीती मोहन परीक्षक आहेत. दरवेळी प्रमाणे या सिझनमधून देशाला नवीन उत्तम गायक मिळतील यात शंकाच नाही. या सिझनचा लॉंचिंग सोहळा नुकताच पार पडला.

- Advertisement -