घरव्हिडिओ‘माझी पंढरीची माय' हे रितेशचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘माझी पंढरीची माय’ हे रितेशचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Related Story

- Advertisement -

कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर ‘माऊली’ चित्रपटातील ‘माझी पंढरीची माय’ हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. अभिनेता रितेश देशमुख याचा आगामी चित्रपट ‘माऊली’मधील हे पहिलं वहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं असून, स्वरबद्धही केलं आहे.

- Advertisement -