Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सलमानसोबत आता वेडेपणा सुरू होणार, लव यू भाऊ- रितेश देशमुख

सलमानसोबत आता वेडेपणा सुरू होणार, लव यू भाऊ- रितेश देशमुख

Related Story

- Advertisement -

अभिनेता रितेश देशमुखने पहिल्यांदा दिग्दर्शित केलेला सिनेमा ‘वेड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. आषाढी एकादशी निमित्त रितेशने त्याच्या सोशल मीडियावर बॉलिवूडच्या भाईजानसोबत एक फोटो शेअर करत सिनेमा विषयी माहिती दिली आहे, कशा गुप्तभेटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये व्हायच्या याबाबततचा भांडाफोड काही दिवासंपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच एका मुलाखती दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलाय. मात्र हाच दुवा पकडत शिवसेनेने सामना रोखठोकमधून शिंदे- फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -