घरव्हिडिओरितेश-जेनेलियाच्या कंपनी विरोधात चौकशी? नेमका घोळ काय?

रितेश-जेनेलियाच्या कंपनी विरोधात चौकशी? नेमका घोळ काय?

Related Story

- Advertisement -

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांच्या देश ऍग्रो कंपनीची चौकशी होणार आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून लातूरच्या एमआयडीसीमधील भूखंड दिल्याचा आरोप भाजपाने केला होता. सहकारमंत्री अतुल सावे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत

- Advertisement -