घरव्हिडिओनाशिक: पेट्रोलपंपावर दरोडे टाकणाऱ्या चोरांवरच जमावाचा हल्ला

नाशिक: पेट्रोलपंपावर दरोडे टाकणाऱ्या चोरांवरच जमावाचा हल्ला

Related Story

- Advertisement -

नाशिकच्या कळवण तालुक्यातील सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी असलेल्या श्री साई पेट्रोल पंपावर चार दरोडेखोरांनी शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास कोयत्याच्या साह्याने हल्ला करत दरोडा टाकला. दरोडा टाकून पळून जात असलेल्या आरोपींचा जमावाने पाठलाग करत दोन आरोपींना पकडून त्यांना केलेल्या बेदम मारहाणीत एका आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित तिघा आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

- Advertisement -