घरव्हिडिओयंत्रमानवाचा मानवाशी संवाद ! 

यंत्रमानवाचा मानवाशी संवाद ! 

Related Story

- Advertisement -

मुंबई आयआयटी येथे टेकफेस्ट सुरु झाला आहे. या टेकफेस्टमध्ये आंतराराष्ट्रीय पातळीवरील विविध प्रकारच्या यंत्रमानवांचे / रोबोचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनातील रोबो हे माणसांशी संवाद साधत आहेत. काही रोबोट लहान मुलांच्या मनोरंजनासाठी नृत्य करीत आहेत. तर काही रोबोट माणसाच्या थकलेल्या शरीराची मसाज करण्यासाठी उपयोगी आहेत.

- Advertisement -