घरव्हिडिओ‘रॉकी’त काम करणं हे माझं नशीबच

‘रॉकी’त काम करणं हे माझं नशीबच

Related Story

- Advertisement -
मला मराठी चित्रपटाचा एक छोटासा भाग होता आलं हे मी माझं भाग्य समजतो. यापुढे मराठी चित्रपटांसाठी काम करायला नक्की आवडेल. रॉकी हा चित्रपट सगळ्या प्रेक्षकांना नक्की आवडेल. अशी आशा दिग्दर्शक अहमद खान यांनी व्यक्त केली. रॉकी ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
- Advertisement -