- Advertisement -
अॅक्शन सोबतच इमोशन आणि त्याच्या जोडीला ठसकेबाज संवादांनी भरलेला रॉकी हा चित्रपट ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून संदीप आणि अक्षया ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रॉकी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काय काय गमती जमती घडल्या? अक्षयाबरोबर प्रॅन्क कसा घडला? अॅक्शन सीन कशाप्रकारे शूट केले ऐकूयात.
- Advertisement -