घरव्हिडिओ'आता तरी घरला थांबा' कोरोनावरील पोवाडा

‘आता तरी घरला थांबा’ कोरोनावरील पोवाडा

Related Story

- Advertisement -

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार, आरोग्य विभाग, पोलीस दल अहोरात्र काम करत आहे. तर काही कलाकार आपल्या कलेतून लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. रोहन पेडणेकर या तरुण कलाकाराने कोरोना विषाणू संबंधी जनजागृती करणारा एक पोवाडा गायला आहे. या माध्यमातून लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असा संदेश त्याने दिला आहे.

- Advertisement -