घरव्हिडिओआर.आर. पाटलांच्या मुलाची तुफान फटकेबाजी

आर.आर. पाटलांच्या मुलाची तुफान फटकेबाजी

Related Story

- Advertisement -

राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यामध्ये निवडणुकींच्या घडामोडींना वेग आला आहे. परंतु महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र दिसत आहे. परंतु रोहित पाटील यांनी प्रचार सांगता सभेत तुफान फटकेबाजी केली आहे. त्यामुळे त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते व्हिडिओतून पाहुयात…

- Advertisement -