घरव्हिडिओअशी झाली रोहित पवार आणि कुंती यांची पहिली भेट

अशी झाली रोहित पवार आणि कुंती यांची पहिली भेट

Related Story

- Advertisement -

सध्या प्रेमाचा आठवडा सुरू आहे. मात्र बॉलिवूड व्यतीरिक्त राजकारण विश्वातील अनेक कपल्सची चर्चा होत असते. अनेजण राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. दरम्यान कुंती पवार आणि रोहित पवार यांच्या सुंदर अशा लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेऊयात.

- Advertisement -