Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजपच्या खालच्या पातळीच्या राजकारणामुळे MIMने आम्हाला पाठिंबा दिला असावा

भाजपच्या खालच्या पातळीच्या राजकारणामुळे MIMने आम्हाला पाठिंबा दिला असावा

Related Story

- Advertisement -

भाजप खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याने MIM ने आम्हाला पाठिंबा दिला – रोहित पवार

भाजप खालच्या पातळीला चालली असल्यामुळे mimने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असावा, असे आमदार रोहित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे चार उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला

- Advertisement -