Wednesday, May 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कर्जत नगर पंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

कर्जत नगर पंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे. या निवडणुकीत १७ पैकी १२ जागा जिंकून राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर एक हाती सत्ता आणली आहे. तर भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर होती.

- Advertisement -