घरव्हिडिओपोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? रोहीत पवारांची प्रतिक्रिया |

पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? रोहीत पवारांची प्रतिक्रिया |

Related Story

- Advertisement -

पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी पार पडतेय. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी थेट लढत पोटनिवडणुकीत पाहायला मिळतेय. कसब्यात मविआ उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत तर, चिंचवडमध्ये भाजपा उमेदवार अश्विनी जगताप यांनी लीड घेतली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवारांनी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -