घर व्हिडिओ भारतीय संघाच्या भावी कर्णधारपदासाठी 'ही' नावं चर्चेत

भारतीय संघाच्या भावी कर्णधारपदासाठी ‘ही’ नावं चर्चेत

Related Story

- Advertisement -

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपनंतर बीसीसीआय कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे भारतीय संघाचा पुढचा कर्णधार कोण असणार याबाबत सध्या चर्चा सुरू असून काही खेळाडूंची नावे आघाडीवर आहेत.

- Advertisement -