Thursday, August 4, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचं म्हणत विद्यार्थ्यानं केली चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी

चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचं म्हणत विद्यार्थ्यानं केली चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी

Related Story

- Advertisement -

सिनेमा RRR च्या विरोधात जनहित याचिका तेलंगाणामधील पश्चिम गोदावरी येथे राहणाऱ्या एका विद्यार्थ्यानं दाखल केली आहे. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचं म्हणत या विद्यार्थ्यानं चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी आपल्या याचिकेत केली आहे. या चित्रपटात दोन स्वतंत्र सैनिक अल्लूरी सीता रामराजू आणि कोमाराम भीम यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचं या विद्यार्थ्यानं आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

- Advertisement -