- Advertisement -
अमिताभ बच्चन आणि अजय देवगण चा नवा सिनेमा रनवे ३४ आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे . हा सिनेमा सत्यघटनेवर आधारित असून अजय देवगण आता या सिनेमातून सहा वर्षाने दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे .
- Advertisement -