घरव्हिडिओरुपाली पाटील ठोंबरे यांचा केतकी चितळेला कडक इशारा

रुपाली पाटील ठोंबरे यांचा केतकी चितळेला कडक इशारा

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भडकावू ट्विट केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील या केतकी चितळेच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. केतकी विरोधात मुंबईमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. याबाबत आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -