घरव्हिडिओठाण्यात सिव्हिल रुग्णालयाबाहेर लसीकरणासाठी मोठी रांग

ठाण्यात सिव्हिल रुग्णालयाबाहेर लसीकरणासाठी मोठी रांग

Related Story

- Advertisement -

राज्यासह ठाण्यातदेखील कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. अशातच  ठाण्यातील सिव्हील रुग्णालयाबाहेर पाहटे ५ वाजल्यापासून नागरिकांची लसीकरणसाठी भली मोठी रांग लागली आहे.  ऑनलाईन नोंदणी झाली नसतानाही नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. लसीकरण नोंदणी करताना  अडथळा येत आहे असे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -