Friday, March 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जीव वाचवणाऱ्या तरुणांसाठी ऋषभने केलं स्पेशल ट्विट

जीव वाचवणाऱ्या तरुणांसाठी ऋषभने केलं स्पेशल ट्विट

Related Story

- Advertisement -

भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने कार अपघातातून सावरल्यानंतर इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र कार अपघातावेळी ऋषभचा जीव वाचवणाऱ्या दोन तरुणांचेही आभार मानण्यास ऋषभ विसरला नाही

- Advertisement -