Tuesday, August 9, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ रशिया - युक्रेनच्या वाढत्या तणामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता

रशिया – युक्रेनच्या वाढत्या तणामुळे तिसऱ्या महायुद्धाची शक्यता

Related Story

- Advertisement -

युक्रेन आणि रशियामध्ये तणाव वाढत चालला आहे. दोघांमधील वाद मिटण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता अमेरिकेने युद्धाचे संकेत देखील दिले आहेत. यामुळे सर्व जगाची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान युक्रेन आणि रशियामध्ये नेमका वाद का सुरू आहे जाणून घेऊयात

- Advertisement -