घरव्हिडिओऋतुजा लटके भाजपाला लढत देण्यासाठी तयार

ऋतुजा लटके भाजपाला लढत देण्यासाठी तयार

Related Story

- Advertisement -

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांना राजीनामा स्वीकारल्याचं पत्रं देण्यात आलं आहे. हे पत्र घेण्यासाठी ऋतुजा लटके स्वत: महापालिकेत आल्या होत्या. आता दुपारी त्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. राजीनामा स्वीकारल्याचं पत्रं मिळाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला

- Advertisement -