घरव्हिडिओसचिन अहिर यांनी सांगितले बैठकीतील विषय

सचिन अहिर यांनी सांगितले बैठकीतील विषय

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरे गटाच्या आमदार, पदाधिकारी आणि विभाग प्रमुखांच्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. वज्रमूठ सभा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पक्षाची बाजू तसेच प्रलंबित प्रश्नावर चर्चा होऊ शकते असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -