घरव्हिडिओमंबईतील रस्त्यांवरून सचिन अहिरांचा राज्य सरकारवर निशाणा

मंबईतील रस्त्यांवरून सचिन अहिरांचा राज्य सरकारवर निशाणा

Related Story

- Advertisement -

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. यावेळी आमदार सचिन अहिर यांनी मुंबई महापालिकेची सुरू असलेली कामं आणि रस्त्यांचा मुद्दा सभागृहात मांडला. महापालिकेत प्रत्येक वेळी नवीन सिंघम पाहायला मिळतात, असं म्हणत अहिर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -