Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ पंतप्रधान ज्या किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करतात तो मुघलांनी बांधला

पंतप्रधान ज्या किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करतात तो मुघलांनी बांधला

Related Story

- Advertisement -

“मुघलांच्या इतिहासाबद्दल मोदी सरकारला Allergies आहे. त्यांच्याच घराण्यातील बहादुर शाह जफर यांच्या नेतृत्वाखाली १८५७ चा इंग्रजांविरुद्धचा लढा समस्त हिंदू राजे लढले त्यात नानासाहेब पेशवे ही होते. ज्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतात तो मुघलांनी बांधला. इतिहास हा धर्म, जाती, चांगल्या वाईटाचा नसतो. ती मानवीय प्रवासातील घटनांची नोंद असते. भारताचा प्रवास अभ्यासाचा विषय असावा. मुघल किंवा इतर परकीय शासक हे अत्याचारीच होते हे दाखवून विशिष्ट समाजाप्रती द्वेष निर्माण होऊन राजकीय फायदा घेणे हा मोदी सरकारचा उद्देश आहे,” असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

- Advertisement -