Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीवर सचिन सावंताची प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीवर सचिन सावंताची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया विरोधकांकडून उमटू लागल्या. दरम्यान भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी देखील राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा थेट इशारा दिला. यावर राज ठाकरे यांनी पुण्यातली सभेमध्ये भाष्य केलं आहे. अयोध्या दौऱ्यासाठी ट्रॅप रचला गेला, असं वक्तव्य यावेळी त्यांनी केलं. यावर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्रातील भाजपनेच सापळा रचला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -