घरव्हिडिओसोमय्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून नौटंकी करावी - सावंत

सोमय्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून नौटंकी करावी – सावंत

Related Story

- Advertisement -

किरीट सोमय्या हे सध्या प्रसारमाध्यमांना घेऊन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत लोकांचे मनोरंजन करत आहेत. सोमय्यांनी कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हे मनोरंजन करावे कारण नाटक कंपन्या सध्या बंद आहेत. दिल्लीतील नेत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी किरीट सोमय्या गल्लीत तमाशे करत असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी लगावला आहे.

- Advertisement -