Saturday, April 24, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सचिनच्या वाढदिसानिमित्त अवलिया फॅनने दिल्या भन्नाट शुभेच्छा Sachin Tendulkar Birthday Wishes

सचिनच्या वाढदिसानिमित्त अवलिया फॅनने दिल्या भन्नाट शुभेच्छा Sachin Tendulkar Birthday Wishes

Related Story

- Advertisement -

भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा आज ४८वा वाढदिवस. या सचिन तेंडूलकरचे असंख्य फॅन्स आहेत. प्रत्येक फॅन सचिनला क्रिकेटचा देव म्हणतो. मात्र, मुंबईत राहणारा एक असा जबरा फॅन आहे ज्यानं सचिनचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा केला. या तरुणाने रंगीबेरंगी पेपर टिकल्यांची कलाकृती साकारली आहे.

- Advertisement -