घरव्हिडिओरमाकांत आचरेकरांच्या अंत्यविधीवेळी सचिन तेंडुलकर भावूक झाला

रमाकांत आचरेकरांच्या अंत्यविधीवेळी सचिन तेंडुलकर भावूक झाला

Related Story

- Advertisement -

सचिन तेंडुलकरचे कोच रमाकांत आचरेकर यांना गुरुवारी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये मुखाग्नी दिला गेला. यावेळी त्यांचे असंख्य चाहते, क्रिडाविश्वात नाव कमावलेले खेळाडू हजर होते. पण सगळ्यात जास्त भावूक झाला तो त्यांचा पट्टशिष्य अर्थात सचिन तेंडुलकर.

- Advertisement -