घर व्हिडिओ पारंपारिक वेशात सचिन तयार तर लेक साराने काढली हातावर मेहंदी

पारंपारिक वेशात सचिन तयार तर लेक साराने काढली हातावर मेहंदी

Related Story

- Advertisement -

भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या घरात लगीन घाई सुरु आहे. सचिन तेंडुलकरचा मोठा भाऊ नितिन तेंडुलकर याच्या मुलीच्या लग्नासाठी सचिन आणि त्याची लेक सारा पारंपारिक पेहराव करुन तायर झाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर दोघांचेही फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत.

- Advertisement -