Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनसुख हिरेन प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?

मनसुख हिरेन प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?

Related Story

- Advertisement -

देशातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानी जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आल्या तसेच या प्रकरणातच ठाण्यातील एक व्यापारी मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. या हत्येमागे आणि स्फोटक पदार्थ ठेवण्यामध्ये माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह काही इतर पोलीस सहभागी होते. या पोलिसांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. ते पोलीस अधिकारी कोण आहेत आणि त्यांचा या प्रकरणात कसा सहभाग आहे? तसेच आतापर्यंत मनसुख हिरेन प्रकरणात काय घडलं ते जाणून घ्या.

- Advertisement -