Friday, August 19, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सचिन वाझे,परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांची बंद दाराआड चर्चा झाली. कोण...

सचिन वाझे,परमबीर सिंह आणि अनिल देशमुख यांची बंद दाराआड चर्चा झाली. कोण आहे त्याचा कर्ता करविता?

Related Story

- Advertisement -

पोलीस बंदोबस्तात न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या आयोगासमोर होणाऱ्या वाजे परमवीर सिंग आणि अनिल देशमुख यांच्या भेटीगाठी सुरू आहेत वादग्रस्त असलेल्या या तीन व्यक्तींच्या भेटीगाठी मुळे महाराष्ट्राच्या सरकारचे पुरते धिंडवडे निघालेत आणि राज्यात कायद्याचं नसून माफियांचे राज्य आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -