Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सचिन वाझे यांची वागणूक संशयास्पद - फडणवीस

सचिन वाझे यांची वागणूक संशयास्पद – फडणवीस

Related Story

- Advertisement -

रिलायन्सचे प्रमुख अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीत काही स्फोटके सापडली. या प्रकरणात महत्त्वाचा दुवा मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेती बंदर रोड येथील खाडीत सापडला. मुख्य पुरावा असलेले हिरेन यांची बॉडी सापडली त्यामुळे यामध्ये काहीतरी गडबड वाटत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी NIA कडे द्यावी,असी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर असलेली गाडी गायब झाली तेव्हा लोकल पोलिसांच्या अगोदर सचिन वाझे कसे पोहचले हे समजत नाही? सचिन वाझे यांची वागणूक संशयास्पद वाटत आहे,असेही फडणवीसांनी सांगितले.

- Advertisement -