Sunday, February 5, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबईतील SRAच्या भाड्याबद्दल काय म्हणाले फडणवीस

मुंबईतील SRAच्या भाड्याबद्दल काय म्हणाले फडणवीस

Related Story

- Advertisement -

रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (एसआरए) मार्गी लावण्यासाठी दोन वर्षांचे आगाऊ भाडे भाडेकरूंना देण्याचा विचार राज्य शासन करत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.

- Advertisement -