Friday, March 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ५०व्या वाढदिवशी 'तेंडुलकरला' MCA कडून गिफ्ट

५०व्या वाढदिवशी ‘तेंडुलकरला’ MCA कडून गिफ्ट

Related Story

- Advertisement -

सचिन तेंडुलकरने भारतासाठी खेळताना ज्या मैदानात यशाची अनेक शिखरे गाठली आहेत, अशा वानखेडे स्टेडियममध्ये आता क्रिकेटच्या देवाचा एक भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. सचिन तेंडुलकरच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्याला खास भेट म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून वानखेडे स्टेडियमवर हा पुतळा उभारण्यात येणार आहे.

- Advertisement -