Wednesday, June 29, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1 लाखाची मदत करा- सदाभाऊ खोत

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 1 लाखाची मदत करा- सदाभाऊ खोत

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन साखर कारखाने जे 1 मेनंतर गाळप करणार आहेत, त्यांना प्रति टन 200 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यावर रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.

- Advertisement -