Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ फडणवीस आधुनिक युगातील चाणक्य आहेत

फडणवीस आधुनिक युगातील चाणक्य आहेत

Related Story

- Advertisement -

सध्या राज्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच सदाभाऊ खोत यांनी सुद्धा विधान केलं आहे. सदाभाऊ खोत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टोला सुद्धा लगावला आहे. कोविडच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन काम केलं तर मुख्यमंत्री कुठेच दिसले नाहीत. राज्यात मुख्यमंत्री आहेत की नाही तेच काळात नाही असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्याचबरोबर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही माविआचीच मानसिकता आहे असंही सदाभाऊ खोत म्हणाले

Sadabhau Khot has lauded Leader of Opposition Devendra Fadnavis, while Chief Minister Uddhav Thackeray has also been slapped. While Devendra Fadnavis went and worked all over Maharashtra during Kovid’s tenure, the Chief Minister was nowhere to be seen. Sadabhau Khot criticized the Chief Minister saying that there is no Chief Minister in the state. At the same time, Sadabhau Khot said that it is the mentality of Mavia that Fadnavis should become the Chief Minister again

- Advertisement -