घर व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ खोत यांचं सरकारला आवाहन

शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ खोत यांचं सरकारला आवाहन

Related Story

- Advertisement -

‘उसाच्या कांडयाला सोन्याचा भाव मिळणार आहे. मात्र साखर आयुक्त कार्यालयाने कर्नाटकात ऊस पाठवू नये, अशी मनाई केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतेय.’ याच मुद्द्यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीवर टीका केलीये तर सरकारला आवाहन केलं आहे.

- Advertisement -