Saturday, April 1, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सदानंद कदमांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी

सदानंद कदमांना १५ मार्चपर्यंत ईडी कोठडी

Related Story

- Advertisement -

दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तर न दिल्याचे सांगत ईडीकडून कोठडीची मागणी करण्यात आली. सदानंद कदमांच्या माध्यमातून अनिल परब यांनी व्यवहार केल्याचे ईडीने म्हटलं आहे. परब यांनी १ कोटी रुपये विभा साठे यांना दिले असल्याचा दावा ईडीने केला आहे.

- Advertisement -