घरव्हिडिओसंदीप देशपांडेंच्या हल्ल्यासंदर्भात सदा सरवणकरांनी केला निषेध

संदीप देशपांडेंच्या हल्ल्यासंदर्भात सदा सरवणकरांनी केला निषेध

Related Story

- Advertisement -

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. आमदार सदा सरवणकर यांनी रुग्णालयात जाऊन देशपांडे यांची भेट घेतली. यासह विधिमंडळात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हल्ल्याचा निषेध व्यक्त केला

- Advertisement -