Sunday, May 28, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ माहिममधील अनधिकृत बांधकामावर सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया

माहिममधील अनधिकृत बांधकामावर सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात माहिमजवळील समुद्रात अनधिकृत दर्गा उभारल्याचा दावा केला होता. त्यानंतर हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी राज्य सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. परंतु मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने तातडीने हे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं. त्यावर शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी १२ तासांच्या आतच राज्य सरकारने कारवाई केली. त्यामुळे सरकारचं कौतुक करायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -