नवरात्रोत्सवानिमित्त अभिनेत्री सई लोकूरची स्पेशल तयारी करत असून एक स्पेशल आऊटफीट्समध्ये तिने फोटोशूट केलं आहे. सईच्या या खास फोटोशूटला नेटकऱ्यांची तुफान पसंती मिळतेय. नरात्रीमध्ये विशेष पसंती असलेल्या रंगीबेरंगी घागरा घालून तसेच सुंदर दागिने घालून सईने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत दरम्यान सईच्या या फोटोला अनेक कलाकारांसह चाहत्यांनी पसंती दिली आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -