घरव्हिडिओ'सैफ अली खान' पॉडकास्ट मालिकेसाठी आवाज देणार

‘सैफ अली खान’ पॉडकास्ट मालिकेसाठी आवाज देणार

Related Story

- Advertisement -

रेड कार्पेट आणि पी. सी मार्व्हल वेस्टलँडर्सच्या स्टारकास्टची घोषणा आज करण्यात आली आहे. पॉडकास्ट मालिका ही ‘Marvel’s Wastelanders: Star-Lord’ने सुरू केली आहे. अभिनेता सैफ अली खान आगामी ऑडिबल ओरिजिनल पॉडकास्ट मालिकेत मार्व्हलच्या वेस्टलँडर्समध्ये आवाज देणार आहे. तसेच 28 जून 2023 रोजी फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन आणि जपानी भाषेत याचा ऑडिबल प्रीमियर येणार आहे.

- Advertisement -