Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पहिल्या बालनाट्य संमेलनात सई लोकूरचा बालमित्रांना सल्ला

पहिल्या बालनाट्य संमेलनात सई लोकूरचा बालमित्रांना सल्ला

Related Story

- Advertisement -

‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ या संस्थेतर्फे आज दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगावच्या ‘संत मीरा हायस्कूल’मध्ये पहिल्या बालनाट्य संमेलनाचा श्रीगणेशा करण्यात आला. हे संमेलन १८ व १९ फेब्रुवारी असे दोन दिवस होणार असून या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्घ अभिनेत्री सई लोकूर हिच्या हस्ते झाले. नाटक करताना अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला सई लोकूरने बालमित्रांना दिला.

- Advertisement -