Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ साकीनाका पिडितेच्या मृत्यूने चित्रा वाघ यांना अश्रू अनावर

साकीनाका पिडितेच्या मृत्यूने चित्रा वाघ यांना अश्रू अनावर

Related Story

- Advertisement -

मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पिडित महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचं घृणास्पद कृत्य नराधम आरोपीनं केलं होतं.या घटमुळे मुंबईत पुन्हा एकदा महिला असुरक्षित असल्याचे चित्र समोर आले आहे. सर्व स्तरातून या घटनेवर संपप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजपाच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राजावाडी रुग्णालयात मृत महिलेची भेट घेणार होत्या मात्र त्यापूर्वीच त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. यावेळी माध्यमांशी बोलतना चित्रा वाघ यांना अश्रू अनावर झाले.

- Advertisement -