घरव्हिडिओसलमान खान कोरोना लसीविषयी जनजागृती करताना अडखळला

सलमान खान कोरोना लसीविषयी जनजागृती करताना अडखळला

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात लस ही अत्यंत महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे सध्या लसीकरणाविषयी सर्वत्र जनजागृती केली जात आहे. कारण अनेक ठिकाणी लस घेतल्यामुळे माणसं मरतात किंवा त्याचे गंभीर परिणाम होतात, अशा अनेक अफवा पसरल्या आहेत. यालाच आळा घालण्यासाठी जगजागृती केली जात आहे. अशाच प्रकारे बॉलिवूड अभिनेता सलमान खानने देखील लसीकरणाविषयी जनजागृती करण्याचा पुढाकार घेतला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ महापालिकेने ट्विटरवर शेअर केला आहे. या १ मिनिटं ६ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये सलमान खानने तब्बल १५ रिटेक घेतले आहेत.

- Advertisement -