Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सलमान खानने महेश मांजरेकरांच्या कामाचे केलं कौतूक

सलमान खानने महेश मांजरेकरांच्या कामाचे केलं कौतूक

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बहुर्चित ‘अंतिम द फायनल ट्रूथ’ सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. अंतिम सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं असून सिनेमाच्या शूटींग दरम्यान त्यांना कॅन्सरचे निदान झाल्याने सर्वांनीच चिंता व्यक्त केली होती. मात्र मांजरेकरांनी यशस्वीरित्या कॅन्सरवर मात करत त्यानी सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं. मांजरेकरांची कामाप्रति प्रेरणा आणि बांधिलकी पाहता सलमान खानने त्यांचे प्रचंड कौतूक केलं आहे.

- Advertisement -